स्क्वेअरिंग द सर्कल - मराठीतून
भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व डॉ. अरुण तिवारी लिखित 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस' या उल्लेखनीय ग्रंथाचा मी केलेला मराठी अनुवाद बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेने नुकताच प्रकाशित केला.त्याचे नाव 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस - भारतीय प्रबोधनपर्व वैभवशाली भारताची आगामी दिशा' असे आहे. ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नगर वाचनालय, कुरुंदवाड येथे दि. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न झाला. https://www.youtube.com/watch?v=TaXqqcnehUc
Friday, 10 March 2017
Sunday, 25 May 2014
वेळेचे मंदिर
गमत अशी की एकाच वेळी जखमा आणि सुखे दोघानाही जुनं करण्याची दैवी ताकद फक्त वेळेतच आहे.तरीही इंग्रजांसारख्या महामंड तितक्याच विद्वान लोकांनीही वेळेचे मंदिर कोठेच बांधले नाही, पण ते मोठे घडयाळ प्रसिध्द करून ठेवलं. ज्यांच्या साम्राज्यात सूर्यास्त कधी होत नसे त्यांनीही का असे केले असावे? आजचा प्रत्येक तरुण जो देवळापुढे रांगा लावून उभा आहे त्याने या वेळेच्या देवाला नक्कीच सोडले नसते. निदान एखादा क्षण त्याने रोज यावर विचार केला असता. कदाचित गुहेतले आपले पूर्वज खूप विचारी होते असे मानले तर याला एक दुसरीही बाजू असू शकते
* संजय माळी
* संजय माळी
Subscribe to:
Comments (Atom)