भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम व डॉ. अरुण तिवारी लिखित 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस' या उल्लेखनीय ग्रंथाचा मी केलेला मराठी अनुवाद बुकगंगा पब्लिकेशन्स, पुणे या संस्थेने नुकताच प्रकाशित केला.त्याचे नाव 'स्क्वेअरिंग द सर्कल सेवन स्टेप्स टू इंडियन रेनेसांस - भारतीय प्रबोधनपर्व वैभवशाली भारताची आगामी दिशा' असे आहे. ह्या वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नगर वाचनालय, कुरुंदवाड येथे दि. २४ फेब्रुवारी २०१७ रोजी संपन्न झाला.
https://www.youtube.com/watch?v=TaXqqcnehUc
This comment has been removed by the author.
ReplyDelete